मानसीला निरोप देताना नाईक फॅमिली भावूक EXCLUSIVE | Actress Manasi Naik Wedding | Family Interview

2021-08-24 6

मानसी नाईकच्या लग्नाची धामधूम आपण अनेक दिवसापासून पाहतच आहोत , पण आज तिच्या लग्नानिमित्त खास तिच्या राहत्या घरी लोकमत cnx filmy ची टीम जाऊन पोहचली आहे. आणि यावेळी मानसीला निरोप देताना नाईक फॅमिली भावूक झालेली पाहायला मिळाली, पहा हा EXCLUSIVE interview -

#lokmatcnxfilmy #Manasinaik #Wedding #ActressManasiNaik
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires